३ उभे ह्या शोधसूत्राचा क्रमांक आता दुरुस्त केलेला आहे.
लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
(ही चूक आधीच झालेली आणि निस्तरलेली होती; मात्र सेवादात्याकडील साचवणीतून मूळ (चुकीचे) पान अपेक्षेप्रमाणे पुसले गेले नसावे, असे दिसते. नक्की सांगता येत नाही. क्षमस्व.)