धन्यवाद मदनराव.
कोणीतरी काहीतरी कोठेतरी कधीतरी कसेतरी करायला पायजेच राव. या ओळीवर एक सुंदर काव्य तयार होऊ शकते.
तुम्ही करा किंवा मला परवानगी द्या. :)