माहितीपूर्ण! लिखाणही सुंदर आहे.
असे जर गणित शाळेत शिकवले असते तर भारताला आणखी एका भास्कराचार्याला का मुकावे लागले असते? :) - "बिगरी ते मॅट्रिक" "ह/फसवणूक", पुलं
आणखी लेख वाचायला आवडतील.
~शशांक