लेख आवडला.
मी जेंव्हा जेंव्हा पाय बद्दल विचार करतो तेंव्हा एका गोष्टीचे नेहेमी कौतुक वाटते. वर्तुळाचा परीघ आणि व्यासातील संबंध दर्शवणारी संख्या म्हणजे पाय, हे सत्य आहे. पण "परीघ आणि व्यास यांच्यामध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे" हा विचार ज्याच्या कोणाच्या (किंवा "कोणी"च्या) मनात सर्वप्रथम आला असेल त्याचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे.
पायथागोरस चा प्रमेय, फ़ाय अश्या अनेक गोष्टींबद्दलही असेच वाटते.
===
परिघ का परीघ? गमभन ने परिघ शब्द सुचवला.