खरेच कठीण होते व आपण अगदी विस्तार पूर्वक लिहील्याने (खाली कुणी अगदीच शॉर्ट कट मारला आहे तसे न करता!) समजले.

मला देखिल, एकाच तोलण्यात कसे काय बुवा शोधणार असा प्रश्न पडला होता. तुमच्या प्रयत्ना बद्दल अभिनंदन आणि आधी तुम्ही याचे उत्तर नक्कीच पाहिलेले नाही याची खात्री!)