वणव्यातिल अग्नीस वारा साह्य करीतसेविझवी परि दीपाला दुर्बळा मित्र कोठला?
झकास स्वभाषित.
मात्रा जमवण्यासाठी किंचित बदल करून :
वणव्यातिल अग्नीला वारा साह्य करीतसेविझवी परि दीपाला, दुबळ्या मित्र कोठला?
चू. भू. द्या. घ्या.