स्त्रीलिंगी वासरू च्या ऐवजी '...' हे असते तर आवडले असते.तुम्ही म्हणता तो शब्द मला शब्दकोशात वाचूनच कळला. त्यामुळे तो देण्याविषयी आत्मविश्वास वाटला नाही. आणखी एक पर्यायही डोक्यात होता; पण आयत्या वेळी बदलावासा वाटला. ... अधिक खुलासा उत्तरे पाहता येतील तेव्हा.