पांथस्त म्हणजे काय?

'पांथस्थ' असा शब्द मी ऐकलेला/वाचलेला/वापरलेला आहे. 'पांथस्त' असाही वापर एखाद्या शब्दकोशात दिलेला आहे काय? कृपया खुलासा करावा.