वरील क्र. २च्या परिच्छेदात 'लायसन' हा शब्द केवळ सवयीपोटी वापरला. तो परभाषीय आहे, याची नम्र (आणि टोचणीदायक) जाणीव आहे.

"लायसन" आता मराठीच समजायला हवा. जसे तिकीट, हपीस, दिपोटी, इस्पितळ तसे लायसन.

विनायक