अशाने त्या दुसऱ्या विनायकरावांच्या आत्म्यास क्लेश पोहोचून त्यांचा आत्मा त्यांच्याच लाडक्या विद्युद्दाहिनीत गरागरा फिरू लागणार नाही काय? आणि मग, 'गाय हा उपयुक्त पशू आहे' (पक्षी: गोमांसभक्षण विपरीत नाही) या संकल्पनेशी त्या विद्युद्दाहिनीच्या आणि गरागरा फिरण्याच्या संकल्पनांचा मनोहर संगम होऊन, त्या (दुसऱ्या) विनायकरावां(च्या आत्म्या)स 'रोटिसेरी ग्रिल'ची कल्पना सुचणार नाही काय?