आदरणीय मीराताई सुंदर लेख. गणितासारखा रूक्ष, कोरडा वाटणारा विषय एका पायावर छान नाचवला आहे, रंजक बनवला आहे. पायाचे नेमॉनिकही आवडले.
चित्तरंजन