सन्जोप रावांनी सुचवलेला प्रतिशब्द कोणता, याबाबत छन्नत्वकारणें कल्पना नाही, परंतु माध्यमिक शाळेत असताना 'बालभारती'मधील कोण्या पाठात कालवडीकरिता 'पाडी' असा एक शब्द येऊन गेल्याचे आठवते. (आणि पुल्लिंगी वासरासाठी 'गोऱ्हा'.)
तेव्हापासून डोक्यात 'बोका-भाटी'प्रमाणेच 'गोऱ्हा-पाडी' हेदेखील फिट्ट बसून राहिलेले आहे. असो.