आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
अमेरिकेतील मुले तेथे जन्मली तर मराठी नीट बोलू शकत नाहीत भारतात जन्मलेली मुलेही   तेथे बरेच दिवस राहिली तरी हा दोष निर्माण होतो. काही जागरुक पालकांना हे जाणवल्यावर त्यानी अशी शाळा एडिसनमध्ये काढली आहे . तिचे वर्ग शनिवार रविवारी असतात , त्यामुळे पालक आपल्या मुलांना घेऊन जाऊ शकतात. त्या शाळेत दिलेल्या गृहपाठात "औट" हा शब्द विचारलेला होता.
औटकीचा उल्लेख मी माझ्या लेखासाठी केला होता.