औट या शब्दाचा वापर क्रिकेट व तत्सम खेळ वगळता इतरत्र करण्याची शक्यता नगण्य आहे.

"औट घटकेचे" (थोड्या काळापुरते असणारे) राज्य अशा अर्थाने औट शब्दाचा वापर अजूनही मुबलक वाचावयास मिळतो.

येथे पाहा:

"औट घटकेचा मुबलक वापर"