आमच्या पुण्याच्या गणपतीत विशेषतः पूर्वभागात (पुण्याच्या पूर्वांचलात ) गणपतीउत्सवात असे बघायला मिळते.
मारुती,  शंकर, विष्णू, कृष्ण अशी कोणाचीही गोष्ट असली तरी गणपतीच ते रूप घेऊन असतो. तसे इथे काजवे कधी गायीचे कधी माशाचे कधी बेडकाचे रूप घेऊन आले असे वाटले.
मस्त.
अजून येऊद्या.