मारुती, शंकर, विष्णू, कृष्ण अशी कोणाचीही गोष्ट असली तरी गणपतीच ते रूप
घेऊन असतो. तसे इथे काजवे कधी गायीचे कधी माशाचे कधी बेडकाचे रूप घेऊन आले
असे वाटले.
विभवरावांशी सहमत. हे घ्या कावळ्याच्या रूपातले काजवे -
नाचता न येतसे तरी न न्यून वाटते शेपटीत मोरपीस खोचतात काजवे