मी आत्ताच माझ्या स्वतः च्या घरी रहायला आलो आहे. बागेची आवड खुप आहे पण माहिती नाहिये. झाड लावण्यापुर्वी कुंडी तयार कशी करावी याची थोडी माहिती द्या. म्हणजे माती आणि शेणखत, गांडुळ खत यांचे थर कशा क्रमाने करावेत. आणि कालांतराने काय काय मेंटेनन्स करावे. आणि घरातिल कचरा खत म्हणून कसा वापरता येइल तेही सांगा.