पायच्या गिरक्या आवडल्या मीराताई. महासंगणक वापरून पायची किंमत काढताना, आर्किमिडीजचीच युक्ती वापरतात कि अजून काही?