पांथस्थ..शब्द बरोबर वाटतो. आसनावर आरुढ म्हणजे आसनस्थ तसेच पथावर आरुढ म्हणजे पाथस्थ (पांथस्थ) असे वाटते.पाथस्तची शब्द आहे का? असेल तर त्याची फोड कशी असेल ?
राजेंद्र देवी