लेख नेहमीप्रमाणेच मस्त जमला आहे. लेख वाचून आमच्याही घरात आलेल्या एकेक वस्तूंच्या संदर्भातील आठवणी जाग्या झाल्या. बहुतेकांच्या घरात अश्या प्रगत वस्तूंचा प्रवेश सहज होतो आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग त्या वस्तू बनून जातात हे खरे .   कालाय तस्मै नमः .