- कदाचित जानकी - जान्हवी (जाह्नवी)मध्ये घोळ झाला असावा.
- कदाचित असा घोळ जाणूनबुजून करण्याचे लायसन (अनुज्ञप्तिपत्र - शेवटी कवीच ते!) काढले असावे.
- कोण जाणे, कदाचित 'राम तेरी गंगा (पक्षी: जाह्नवी) मैली'चा काही संदर्भ अथवा संबंधही असू शकेल. (जाऊ द्या. कवितेतले मला काय कळते म्हणा!)