"नील गगन पर उडते बादल, आ आ आ"

अनुवादः
नील नभातिल जलदांनो तुम्हि या, या, या
उन्हात जळणार्‍या शेतावर धरा तुम्ही छाया

लपलेल्या चंचल पक्षा, तू जा, जा, जा
अजून दाणा कच्चा आहे, पिकल्यावर तो खा