डॉ. सत्त्वशीला सामंत ह्यांना श्रद्धांजली. मराठी शुद्धलेखनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले भरीव कार्य मराठीप्रेमींच्या स्मरणात राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. परंतु शुद्धलेखनाची टवाळी करण्याच्या ह्या काळात तशी शक्यता दुर्दैवाने कमीच दिसते. :(