साका म्हणजे वरती तरंगतो तो.
गाळ म्हणजेखालीबसतोतो.


ही व्याख्या कोठे दिलेली आहे ते कळले नाही. शाळेत रसायनशास्त्राच्या मराठी माध्यमाच्या पुस्तकात 'प्रेसिपिटेट' साठी 'साका' हा शब्द वापरलेला पाहिलेला आहे.
शासकीय मराठी विश्वकोशातील खनिजतेलाबद्दलच्या माहितीत साका खाली बसतो असा उल्लेख आहे तो पाहावा. जालावर अनेक पानांवर असे उल्लेख मिळतील.