मिलिंद,
कविता फारच चांगली जमली आहे.

कलेवरचा नसून कलेवराचा लिहायचे असेल ना?
श्रुंगार नसून श्रृंगार असे असावे.

बारीक गोष्टी आहेत, त्याने कवितेची कणभरही किंमत कमी झाली नाही.  तेव्हां राग मानु नये.

कलोअ
(तपशीलाबद्दल जागरूक)परभारतीय