शुद्धलेखनासाठी संपूर्ण आयुष्य काम करणाऱ्या सत्त्वशीलाबाईंच्या मृत्यूची बातमी आज वृत्तपत्रात वाचून वाइट वाटले.

आता अश्या आत्मीयतेने शुद्धलेखनाबाबत काम कोण करणार, कडवटपणे वाद -प्रतिवाद कोण करणार ?

डॉ. सत्त्वशीला सामंत यांना विनम्र श्रद्धांजली