१. बहुतेक प्यायल्यानंतर लोक अलीकडेच किंवा सर्वात शेवटी शिकलेली भाषा वापरत असावेत.
बहुतेक प्रथमभाषा ही ज्या भागातून सहजपणे प्रोसेस होते तो भाग अमलाखाली जात असावा.
आणि म्हणून त्या भागाचा प्रवेश कठीण असावा. २. वरील एका प्रतिक्रियेत म्हंटल्याप्रमाणे आपण
सोबर, कंपोज्ड आहोत, प्यालेले नाही आहोत हे दाखवण्यासाठीदेखील तसे होत असावे.
३. १ मानले तर इंग्रजीच असे म्हणता येत नाही. तर कोणतीही शेवटी शिकलेली मानावे लागेल. २ मानले तर
अशी कोणतीही भाषा जी सभ्य समजली जाते ती असं समजावं लागेल.