मंचावरी कित्येक वर्षांनी उभा मी गायला!प्रत्येक मैफीलीमधे मजला टळावे लागले!!
ह्या द्विपदीत पहिल्या ओळीत
मंचावरी कित्येक वर्षांनी उभा गाण्यास मी
असा किरकोळ बदल कानास बरा वाटला.