आपण मोठ्या रस्त्याला हायवे असे म्हणतो ना?मगकाल तो एकटा चालला......आज दिसती किती कारवे!येथे आज दिसती किती हायवेअसे न म्हणता कारवे असे का म्हटले आहे?की कारवे म्हणजेच हायवेकृपया खुलासा करावा.