जिंदगीलाच मी सांगतो....हे नको, हे हवे.... ते हवे!
येथे जिंदगी हा इतरभाषिक शब्द वापरणे अनावर किंवा अनिवार आहे असे वाटले नाही.
त्याऐवजी
जीवनालाच मी सांगतो ...हे नको, हे हवे ... ते हवे!
हे कानाला जास्त बरे वाटले.