आपली हौस आपल्यापुरती सीमित असेल तर गोष्ट वेगळी परंतु  चारचौघात त्याचे प्रदर्शन करताना आपण अभिजात कलेचे नुकसान तर करत नाही ना?

आपला
(चिन्तातुर) प्रवासी