फारच छान अनुवाद केला आहे. जणू अनुवादीत पुस्तक वाचत आहोत असे वाटते... पुस्तक काढायला हवे...इग्रजी पुस्तक वाचले नाही तरी लेखकाची शैली तंतोतंत उतरली आहे असे वाटते... अभिनंदन...राजेंद्र देवी