उत्सुकता जास्त ताणून धरणे शक्य झाले नाही. त्यामुळे जालावर ही गोष्ट शोधून काढली आणि वाचली. रहस्याचा उलगडा झाला असला तरी पुढील भाग मराठीत वाचण्याची प्रतीक्षा करत आहेच.