'धड' म्हटल्यावर 'शिर' नाही हे वेगळे सांगायची आवश्यकता नसावी. (त्यातही आणखी 'मात्र' हा अनावश्यक शब्द. )शिवाय 'शीर' असा चुकीचा शब्दप्रयोग येथे अर्थहानी करीत आहे असे वाटते.एकंदरीतच ही द्विपदी वगळली असती तर बरे झाले असते असे मनात येते.