अडवणूक की आडवणूक? काय बरोबर आहे? '(च्या) आड येणे' या वाक्प्रचारातल्या 'आड'चा येथे संदर्भ येत नाही काय? ('आडवा' या शब्दाशी संबंधित)