मीराताई,
तुम्ही मागे जेंव्हा रॅशनल नंबर इत्यादीची चौकशी केली तेंव्हाच वाटले होते की एक चांगला लेख प्रकाशित होणार आहे. खरोखरच तो इतका चांगला, वेगळा आणि दर्जेदार आहे त्याबाबत तूमचे आभार मानावे तितके कमीच आहे.
आता "समाप्त" शब्द येणार नाही याची खात्री आहे.
मृदुला, राधा आणि वरदा यांच्याकडून ही अश्याच शास्त्रीय लेखांची मागणी आहे.
द्वारकानाथ