एक चांगला अनुवाद वाचायला दिल्यावद्दल आभार. (मिस मार्पलने तिच्या 'नेहेमीच्या पद्धतीने' पॉलिटच्या नकळत तिच्या घरातून तिचा टेप आणला होता, ज्यायोगे पॉलिटकडून कबुलीजबाब घेणे सोपे होईल. ही गोष्ट तुम्ही का गाळली ते कळत नाही. )