मला पण या बॅंकेचा वाइट अनुभव आला आहे... खात्यावर शिल्ल्क कमी ठेवली म्हणून त्या महीन्याचे व त्या त्रैमासीकाचे असे दोनदा पैसे कापले. एका छोट्या चुकिसाठी (गुन्हा नव्हे) दोनादा फाशी दिल्यासारखे ... काहीही न बोलता खाते बंद केले. खरे तर या बॅंकांचे आडिट केले जाते का? अन अशा प्रकारे ग्राहकांचे लुटलेले पैसे परत देतात का?
राजेंद्र देवी...