गणितही  इतक्या रसाळ  आणि ओघवत्या भाषेत समजावून दिले जाऊ शकते हे मीराताईंच्या लेखमालिकेवरून कळून येते. गणिताची भीती न वाटता गोडी वाढेल अशा पद्धतीने समजावून दिले तर. धन्यवाद.