कथानुवाद आवडला. बऱ्याच दिवसांनी रहस्यकथा वाचता आली. धन्यवाद.