"छंदोरचने"त शोधाशोध करून हे सापडलेः

जलौघवेगा : ल गा ल गा गा | ल गा ल गा गा    (छंदोरचना पृष्ठ १४७)

हिरण्यकेशी : जलौघवेगाद्विरावृत्ता   (छंदोरचना पृष्ठ १६७)

अर्थात हिरण्यकेशी :  ल गा ल गा गा | ल गा ल गा गा | ल गा ल गा गा | ल गा ल गा गा

ल गा ल गा गा | ल गा ल गा गा | ल गा ल गा गा
सापडले नाही. ( शोध अर्ध्या झोपेत घेतला होता. )

दुसरे म्हणजे, देवपूरकरांनी वृत्ताचे नाव "वृत्त: बहर-ए-रजज़ मुसद्दस मख़्बून मरफ़ल" असे दिले असले तरी प्रो. फ्रान्सेस प्रिचेट ह्यांच्या "उर्दू मिटर : अ प्रॅक्टिकल हॅंडबुक" ह्या संदर्भग्रंथात त्याचे नाव मुतक़ारिब मुसददस मुज़ा'अफ़ मक़बूज़ असलम असे दिले आहे (क्रमांक ३१) :

31  - = - / = = / - = - / = = / - = - / = =
{ मुतक़ारिब मुसददस मुज़ा'अफ़ मक़बूज़ असलम } [mutaqaarib musaddas mu.zaa((af maqbuu.z a;slam]

ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.