तुझा हा कैफ गझलांचा खरा, पण....
स्वत:ला लादणे आहे चुकीचे!
 
हे विशेष आवडले.

(आमचीही एक. बघा कशी वाटतेय ...)

तुझ्या गझलांस मी हैराण झालो
तरी दुर्लक्षिणे आहे चुकीचे ?