मनोगतावर एकंदरीत वेड्यांची संख्या फार वाढते आहे !
सारखं वेडा वेडी वाचायाला विचित्र वाटतं!
एकदम केस पिंजारलेले, खी खी करून हसणारे, मळकट कपडे ल्यालेले वेडे नजरेसमोर येतात!
दुसरे काही संबोधन वापरावे. म्हणजे, नायक-नायिका किंवा सरळ नावं उदा मोहन-मानसी किंवा चेतन-चित्रा इ इ......
हे वेडा वेडी वाचून वेड लागायची पाळी आलीय बघा!!
