साक्षात् दंतकथा .... हा शब्दप्रयोग गमतीदार वाटला.
पण
साक्षात (त पूर्ण) असा उच्चार करण्याची अनिवार्यता येथे नकोशी वाटते.

ह्या द्विपदीची पुनर्रचना करावी असे सुचवावेसे वाटते.