नवीन एटीएम काढले होते. पण कोणत्याही  एटीएम यंत्रामधून पैसे मिळत नव्हते. याची चौकशी केल्यावर कार्ड जमा करून घेतले व नवे कार्ड दिले तेही एका वर्षानंतर... तेही तसेच... आजपर्यंत एकदाही रक्कम काढणे शक्य झाले नाही, कारण आम्ही परत जाऊन तेथील उद्योगी कर्मचाऱ्यांना तसदी देण्याची हिम्मत केली नाही.