आजही साडी नेसण्याची सक्ती आहेच.. लग्नानंतर नाव बदलण्याची सक्ती आहेच..इतकेच काय त्या बाईने नोकरी करावी की नाही हे ठरवण्याचा अधिकार तिला नाही.. आणि जर ती जॉब करत असेल तर तीने' संसार योग्य करावा' असेही मी ऐकले आहे... इतके सगळे असताना तिने मंगळसुत्र घालावे कि नाही ही तिच्यासाठी गौण बाब आहे. हे मी आजच्या मध्यमवर्गीय घरतील चित्र दाखवत आहे. स्थळ (शहर, निमशहर आणि तालुका) यांचा विचार करून... अगदी पुणे धरुन...