अडवणूक बरोबर असावे. निदान पुस्तकांमध्ये वगैरे अडवणूक असेच वाचले आहे. खोट म्हणजेच टाच हा संबंध मात्र ओढूनताणून लावल्यासारखा वाटत आहे.