मोल्स्वर्थ शब्दकोशातील 'खोट' ह्या पानावर 'खोट' ह्या शब्दाच्या दोन नोंदी आहेत. पैकी दुसऱ्या नोंदीचे तीन अर्थ दिलेले आहेत. त्यातला तिसरा अर्थ इंग्रजीत 'हील' असा दिलेला आहे तो पाहावा.