पायाची खोट असे शोधले तर जालावर अनेक ठिकाणी याचा वापर दिसत आहे.
फार वापर दिसत नाही. "पायाची खोट" (दुहेरी अवतरणचिन्हे देऊन) शोधल्यावर ज्या नोंदी गुगलवर मिळाल्या त्या बहुतेक सर्व शब्दकोशांच्या पानांच्या होत्या. इतर पानांपैकी 'दिव्य मराठी' अशा कुठल्यातरी संकेतस्थळाची पाने उघडत नाहीत. लोकसत्तेचे एक पान आहे ते उघडते पण युनिकोडेतर अक्षरवळण असल्याने ते वाचता येत नाही