फार वरखालीच होती भाव माझे!
येथे
'वरखालीच' असे करण्याऐवजी
फार होतात वरखाली भाव माझे
असा बदल केला तर कसे वाटेल?